ठेवी योजना
आकर्षक व्याजदरांसह विविध ठेवी योजना
13 महिने ठेव
12%
- वार्षिक चक्रवाढ व्याज
- मुदतपूर्व काढता येते
- नॉमिनी सुविधा उपलब्ध
१८० दिवस ठेव
9%
- अर्धवार्षिक व्याज
- कमी जोखीम
९० दिवस ठेव
8.50%
- तिमाही व्याज
- जलद परतावा
४६ दिवस ठेव
6%
- अल्पकालीन गुंतवणूक
- कमी लॉक-इन पीरियड
सेव्हिंग ठेव
4%
- बचत खात्यासाठी
- कोणतेही शुल्क नाही
- ATM डेबिट कार्ड
बचत ठेव
5%
- दैनंदिन व्यवहारांसाठी
- ऑनलाइन बँकिंग
- मोबाइल बँकिंग
पेन्शन ठेव योजना
₹५,००,००० गुंतवा दरमहा ₹५००० मिळवा
जेष्ठ नागरिक, माजी सैनिक, विधवा, अपंग – ०.५०% ने जास्त व्याज
गोल्डन बॉण्ड योजना
दाम दुप्पट ७६ महिन्यांत
विशेष गुंतवणूक योजना उच्च परताव्यासह. मर्यादित काळासाठी उपलब्ध.