ॐ मन सामर्थ्यदाता श्री अनिरुद्धाय नमः

बँक आपल्या दारी

घरबसल्या बँकिंग सेवा, पैसे जमा/काढणे, व्यवहार इत्यादी. आमचे प्रतिनिधी तुमच्या घरी येऊन सेवा पुरवतात.

  • घरी पैसे जमा/काढणे
  • खाते उघडणे
  • कर्ज वितरण

ऑनलाइन बँकिंग

२४/७ ऑनलाइन सेवा, मोबाइल ऍप, वेब बँकिंग सुविधा. कधीही कुठूनही तुमच्या खात्याची माहिती पहा.

  • मोबाइल बँकिंग ऍप
  • खाते बॅलन्स चेक
  • मिनी स्टेटमेंट

लॉकर आणि विमा

सुरक्षित लॉकर सुविधा आणि विविध विमा योजना. तुमच्या मौल्यवान वस्तू आणि कुटुंबाची सुरक्षा.

  • सुरक्षित लॉकर
  • जीवन विमा
  • सामान्य विमा

ग्राहक सेवा

२४/७ ग्राहक सेवा, तक्रार निवारण, मार्गदर्शन सेवा. तुमच्या प्रश्नांचे त्वरित निवारण.

  • फोन सपोर्ट
  • ईमेल सपोर्ट
  • व्हाट्सऍप सपोर्ट

मनी ट्रान्सफर

RTGS, NEFT, IMPS द्वारे तत्काळ पैसे ट्रान्सफर करा. देश-विदेशात पैसे पाठवा.

  • RTGS/NEFT सेवा
  • IMPS सेवा

अपघाती विमा

ठेवीदार व कर्जदार यांना दोन लाखा पर्यंत अपघाती विमा. तुमच्या कुटुंबाची सुरक्षा आमच्या जबाबदारीवर.

  • दोन लाखा कव्हरेज
  • सर्व ठेवीदारांसाठी
  • सर्व कर्जदारांसाठी